निःशब्द

 #संवाद : 


रेवा: मुग्धा ए मुग्धा 

मी : रेवा, मी कोण आहे तुझी?

रेवा : आई 

मी : मग मला काय हाक मारायची?

रेवा : आई अशी. 

मी : गुड. 


दुसऱ्याच दिवशी 

रेवा : मुग्धा ए मुग्धा 

मी : रेवा, मी कोण आहे तुझी ?

रेवा : फ्रेंड आहेस. 

मी निःशब्द. 


रेवा रॉक्स मी इन शॉक 

Comments

Popular Posts